ABP News

Anjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्या

Continues below advertisement

Anjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्या


 ठोस पुरावा म्हणजे नेमकं काय हेच कळत नाहीए कराड, घुलेची दहशत आहे हे दिसतंय लोकांचा आक्रोश आहे, आंदोलन होतेय तरीही पुरावे हवेत? पोलिसांना लाज वाटायला पाहिजे, सैफचा गुन्हेगार पकडला जातो पण देशंमुखांचा गुन्हेगार अद्याप फरार (कृष्णा आंधळे) ------------------------------  धनंजय मुंडेंचा जर राज्य सरकारने चार दिवसात राजीनामा घेतला नाही तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया कोर्टात दाद मागणार आहे.. अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्यानंतर सर्व पुरावे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संदर्भात दिली होती सर्व पुराव्यांची पडताळणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार चार दिवसात धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा अन्यथा लोकायुक्त आणि कोर्टात मी जाणार आहे...  ऑन 50 दिवस आरोपी फरार सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना लगेच आरोपी भेटतो, मात्र सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी 50 दिवस उलटले अजूनही आरोपी फरार आहे... सिव्हिल सर्जन डॉक्टर वर राज्य सरकारकडून 24 भ्रष्टाचाराचा आरोप असताना नाशिक मधून त्याला बीडमध्ये कसा काय सिव्हिल सर्जन म्हणून आणला गेला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्यावर मी मोठ्या प्रमाणात पुरावा दिले आहेत, त्या पुरावावर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा नाहीतर आमदारकी सुद्धा रद्द होईल मात्र जर राज्य सरकारने चार दिवसात धनंजय मुंडे वर कारवाई नाही केली तर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,डीजी, एडीजी,एस पी सर्वांना आरोपी बनवणार आहे...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram