Anjali Damania : अंजली दमानियांचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं ?
abp majha web team
Updated at:
10 Apr 2024 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnjali Damania : अंजली दमानियांचं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं ? एकनाथ खडसे यांना राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस नाकारावी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र, भाजपमध्ये गेल्यानंतर खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करण्यात येणार असल्याची होती चर्चा.