Animal census : अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे प्राणी गणना रद्द : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 May 2023 12:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसाचे प्राणी गणनेवर विरजण, बुद्ध पौर्णिमेला बोर,उमरेड आणि नागझिरा या अभयारण्यातील मचानवर करण्यात येणारी प्राणी गणना वनविभागाकडू रद्द.