Anil Patil on Sharad Pawar : शरद पवारांच्या वक्तव्यावर अनिल पाटील म्हणतात...

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे. "अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही," असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. ते बारामतीमध्ये (Baramati) पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. विशेष म्हणजे अशाच आशयाचं वक्तव्य गुरुवारी (24 ऑगस्ट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं होतं. त्या वक्तव्याला आज थोरल्या पवारांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय अ

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola