Anil Patil On Drought Help : अवकाळीग्रस्त, शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा शुक्रवारी?
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 05:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्रवारी शेतकऱ्यांसाठी आर्थित मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची ही घोषणा असणार आहे असं सांगितलं जातंय. दरम्यान विरोधी पक्षही आश्चर्याने तोंडात बोटं घालेल असं अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी म्हटलंय.