Anil Parab vs Neelam Gorhe :निलम गोऱ्हे सभापतींच्या खुर्चीवर; अनिल परबांचा आक्षेप Vidhan Parishad

Anil Parab vs Neelam Gorhe : निलम गोरे सभापतींच्या खुर्चीवर; अनिल परबांचा आक्षेप Vidhan Parishad
पल्या विरोधात अविश्वास ठराव आहे. नैतिकतेला धरून आपण या खुर्चीवर बसणार नाही असं आम्हाला वाटलं होत. कारण सकाळी सभागृहात आपण येऊन सभापती खुर्चीवर न बसता सभागृहात बसलात. कदाचित आपण नैतिकतेला धरून सभापती खुर्चीवर अविश्वास ठराव निर्णय होत नाही तोपर्यंत बसणार नाहीत असं आम्हाला वाटलं परंतु आता आपण खुर्चीवर बसला आहात. मला सचिवालयाला विचारायच आहे की नेमके अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत?  नीलम गोऱ्हे  माझ्याच विषयी मी बोलेल योग्य नाही  सभापती यांचं लक्ष आहे सभागृहात...  आम्ही त्यांना अवगत करू   गेल्या वेळी ही तुम्ही अविश्वास ठराव मांडला होता. माझ्या लक्षात आल की आपण सकाळपासून मी सभागृहात सभापती खुर्चीवर कधी बसेल याची वाट पाहत होतात. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगते मला सभापती खुर्चीवर बसण्याला कोणतीही अडचण नाही

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola