Anil Parab vs Deepak Kesarkar : आमदार अपात्रतेची उलट तपासणी ; थेट आरोप

Continues below advertisement

Anil Parab vs Deepak Kesarkar : आमदार अपात्रतेची उलट तपासणी ; थेट आरोप आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकांबाबत केसरकरांनी ठाकरेंवर आरोप केले, तर बाळासाहेबांवर निष्ठा असणारेच आता त्यांच्यावर आरोप करतायत अशी टीका अनिल परब यांनी केलेय. . परबांनी केलेल्या आरोपांवर उलटतपासणी पूर्ण झाल्यावर केसरकरांनी उत्तर दिलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram