Konkan Flood : पालकमंत्री Anil Parab यांनी पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक परत घेतले ABP Majha

Continues below advertisement

रक्कम ऑनलाईन जमा करणार असल्याचं सांगत रत्नागिरीतील पोसरे गावात पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांना दिलेले मदतीचे चेक परत मागितले. केवळ फोटो सेशन करण्यासाठी मंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना चेक दिलेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram