Kirit Somaiya on Anil Parab : अनिल परब यांचं कार्यालय पाडलं, पाहणी करण्यास जाणार : सोमय्या
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा...फोटो केले ट्विट. सोमय्या आज करणार पाहणी. वादाची शक्यता
Continues below advertisement