ABP News

Anil Parab : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मुंबईतून उमेदवारी

Continues below advertisement

Anil Parab : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मुंबईतून उमेदवारी भाजपच्या पाठिंब्यानं आरोप केले असं किरीट सोमय्या म्हणातात, भाजपला हे मान्य आहे का? अनिल परबांचा सवाल तर रविंद्र वायकर, यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेंच्या प्रचारासाठी भाजपनं किरीट सोमय्यांना स्टार प्रचारक करावं, परबांची मागणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram