Anil Parab on Shinde Thackeray Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाची आठ मुद्द्यांवर सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
Anil Parab on Shinde Thackeray Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाची आठ मुद्द्यांवर सुनावणी ABP Majha
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायमूर्तींचं घटनापीठच करणार... ठाकरे गटाने ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाची केलेली मागणी या घटनापीठाने फेटाळलीय. आता हेच ५ न्यायमूर्तींचं घटनापीठ असल्यामुळे सत्तासंघर्षाचा तिढा लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे..
Continues below advertisement