Anil Parab : एकनाथ शिंदेंनी बोलल्याप्रमाणे किमान 13 जागा राखाव्या - अनिल परब
Continues below advertisement
Anil Parab : एकनाथ शिंदेंनी बोलल्याप्रमाणे किमान 13 जागा राखाव्या - अनिल परब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय.. सोबत आलेल्या खासदारांना निवडून आणणारच असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं होतं. तेव्हा आता सोबत आलेल्या शिवसेना खासदारांच्या राज्यातील किमान १३ जागा तरी शिंदेंनी राखाव्यात असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.
Continues below advertisement