Anil Parab Special Report : अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? राड्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?
मविआतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागली...मात्र टार्गेटवर राहिले ते ठाकरे गटाचे नेते... कधी ठाकरे गटाची तोफ असलेल्या संजय राऊतांना अटक झाली... तर कधी अनिल परब चौकशीच्या फेऱ्यात अडकले.. आणि आता वेळ आलीये ती सूरज चव्हाण यांची.. त्यामुळे ईडी फक्त ठाकरे गटाच्यांच नेत्यांना टार्गेट करतेय का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय