Anil Parab : 22 एप्रिलपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही : अनिल परब ABP Majha
22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे उच्च न्यायालयाचे एसटी संपकऱ्यांना आदेश, संपकऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी मिळणार, कोर्टाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष