Anil Parab : 22 एप्रिलपर्यंत कामावर येणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही : ST Strike

Continues below advertisement

22 एप्रिलपर्यंत कामावर येणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही. पण 22 एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर आले नाहीत तर कारवाईला मोकळीक अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram