Anil Parab on Mumbai Graduate Election : मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात

Continues below advertisement

Anil Parab PC on Mumbai Graduate Election : "मातोश्रीचा आशीर्वाद ज्यांना असतो ते विजयी होतात"

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : लोकसभेनंतर (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्र (Maharashtra News) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election 2024) चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई (Mumbai News) आणि कोकण (Konkan News) पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यात पुढील निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे आहे तर, मतदानाची तारीख 26 जून आहे. 1 जुलैला मतमोजणी होईल. मात्र, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत 

  • ज. मो. अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट 
  • शिवनाथ दराडे : भाजप 
  • सुभाष मोरे : शिक्षक भारती  
  • शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार
  • शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram