Anil Parab ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर अनिल परब यांनी घेतली CM Uddhav Thackeray यांची भेट
अनिल परब यांच्याशी संबंधित दापोलीतील रिसॉर्टवर तब्बल 15 तास छापेमारी. अधिकाऱ्यांकडून आर्किटेक्चरच्या माध्यमातून रिसॉर्टचं मूल्यांकन. छापेमारी दरम्यान कमालीची गुप्तता.