Anil Parab: राज्यात आयकरचे छापे, टार्गेट अनिल परब? ABP Majha

Continues below advertisement

आधी अनिल देशमुख... नंतर नवाब मलिक...आणि आता अनिल परब?... हे असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे... अशाच क्रमांकानं किरीट सोमय्यांनी आरोप केले... आणि आता तशाच घटनाक्रम घडताना दिसतोय... ८ तारखेपासून राज्यात आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात... अनिल परब यांच्या काही नजीकच्या लोकांवर छापे टाकल्याची माहिती समोर येतेय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram