Anil Parab Ed Enquiry : अनिल परबांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी EDचं समन्स, चौकशीसाठी हजर राहणार?

Continues below advertisement

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. यापूर्वी 31 ऑगस्टला त्यांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं, असं त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. परिवहन मंत्री अनिल परब आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola