Anil Parab : मारहाणप्रकरणी अनिल परबांसह 25 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी, आमदार अनिल परब यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यामुळेच अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
Tags :
Beating Case Registered Thackeray Group Mumbai Municipality By Activists MLA Anil Parab Against Activists Vakola Police