ST Strike Maharashtra : कर्मचाऱ्यांची भाजपकडून अडवणूक : मंत्री अनिल परब यांचा भाजपवर हल्लाबोल
Continues below advertisement
संपकरी कामगारांनी कामावर परतावं असं पुन्हा एकदा आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केलं आहे. काही कामगारांना कामावर यायचं आहे मात्र त्यांना भाजपचे लोक कामावर येऊ देत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
Continues below advertisement