Sanjay Kadam: अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम ईडी कार्यालयात ABP Majha
Continues below advertisement
मंत्री अनिल परब यांच्या जवळचे असलेले शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम कागदपत्रे घेऊन पोहोचले ईडी कार्यालयात. मंत्री अनिल परब यांच्यासह त्यांच्या जवळच असलेल्या संजय कदम यांच्या घरी 3 दिवस पूर्वी ED ची धाडी पडली होती
Continues below advertisement