Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदिवाल आयोगासमोर राहणार हजर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार असून त्यांची चौकशी होणार आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ही चौकशी होणार आहे.
Tags :
Anil Deshmukh Anil Deshmukh 100 Crore Anil Deshmukh Sachin Waze Anil Deshmukh Chandiwal Commission