Anil Deshmukh: वाझेंचे प्रश्न, देशमुखांची उत्तरं! देशमुखांची उलटतपासणी ABP Majha

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी स्वतः चांदीवाल आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची उलटतपासणी केली. वकिलांमार्फत प्रश्न विचारण्याऐवजी स्वतः अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्याची परवानगी सचिन वाझेंनी मागितली होती.. आणि ती परवानगी मिळाल्यानंतर वाझेंनी परमबीर सिंह आणि सरकारी निर्णयांबाबत प्रश्न विचारले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola