Anil Deshmukh : अनिल देशमुख CBI कार्यालयात दाखल, अटीशर्थींनुसार दोन महिने होणार चौकशी
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची सीबीआय मुख्यालयात हजेरी
अटीशर्थींनुसार पुढील दोन महिने तपासयंत्रणांपुढे देशुमखांची चौकशी होणार
दर सोमवारी ईडीच्या तर मंगळवारी सीबीआय कार्यालयात लावणार हजेरी