Anil Deshmukh vs Suraj Chavan : अजित पवारांच्या वक्तव्यावरून अनिल देशमूख विरूद्ध सुरज चव्हाण
Continues below advertisement
Anil Deshmukh vs Suraj Chavan : अजित पवारांच्या वक्तव्यावरून अनिल देशमूख विरूद्ध सुरज चव्हाण अजित पवारांचं शरद पवारांसंदर्भात वक्तव्य भयानक, ज्यांनी समाजात स्थान दिलं, त्यांच्याबद्दल असं बोलणं अयोग्य, आमदार अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement