Anil Deshmukh Nagpur : नागपुरात झालेल्या स्फोटाची अनिल देशमुखांकडून पाहणी; 9 जणांनी गमावला जीव

Continues below advertisement

Anil Deshmukh Nagpur : नागपुरात झालेल्या स्फोटाची अनिल देशमुखांकडून पाहणी; 9 जणांनी गमावला जीव नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे... निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.. झालेला।स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram