Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचा CBI कडून जामीन मिळणार? काय असू शकतात अडचणी?

Continues below advertisement

अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टामधून जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरु केलेत. ईडीनं दाखल केलेले दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केलाय. न्यायालयानं ईडी केसमध्ये दिलेल्या जामिनाच्या आधारावर अनिल देशमुखांनी प्रयत्न सुरु केलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram