Anil Deshmukh on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना चार ते पाच जागा द्यायला तयार - अनिल देशमुख
Continues below advertisement
Anil Deshmukh on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना चार ते पाच जागा द्यायला तयार - अनिल देशमुख महाविकास आघाडी मध्ये आपण एकीकडे काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपावर बोलणी करत असतांना दुसरी कडे त्याच नेत्यावर BAHER टीका करत फिरणे योग्य नसल्याचे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. आम्ही प्रकाश आंबेडकर यांना चार ते पाच जागा द्यायला तयार आहे. आम्हाला अजूनही आशा आहे कि बोलणी सकारात्मक होईल व बहुजन वंचित आघाडी सोबत आमची आघाडी होईल असे हि अनिल देशमुख म्हणाले . या संदर्भात त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement