ANil Deshmukh Samit Kadam: देशमुखांचा पुनरुच्चार, आरोप-प्रत्तारोपांना धार
Continues below advertisement
ANil Deshmukh Samit Kadam: देशमुखांचा पुनरुच्चार, आरोप-प्रत्तारोपांना धार
ूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, हा एका षडयंत्र चा भाग आहे -ही सर्व माहिती कोर्टात अथवा जेलमधून सुटून आल्यानंतरही देता आली असती, मात्र आता महायुतीच्या बाजूने वातावरण निर्मिती होत असताना हा केवळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया
Continues below advertisement