Anil Deshmukh : शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करायचं नसतं - अनिल देशमुख
Continues below advertisement
Anil Deshmukh : शासकीय कार्यक्रमात राजकीय भाषण करायचं नसतं - अनिल देशमुख तर याच कार्यक्रमात अनिल देशमुख यांच्या नाराजीचा सामना जिल्हाधिकाऱ्यांना करावा लागला. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे असं देशमुखांंनी आपल्या भाषणात सुनावलं
Continues below advertisement