Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय
Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय
अक्षय शिंदे व वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्या सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा आहे ... मुळात दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा दावा माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केला. या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी अक्षय शिंदेचा एन्काऊटर का करण्यात आला? तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला का? रिवॉल्वरवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नव्हते आपटे एका पक्षाचा कार्यकर्ता होता मग त्याच्यासाठी अक्षय शिंदेचा बळी दिला का संतोष देशमुखला अतिशय निर्दयीपणे मारण्यात आलं महिनाभर काहीही कारवाई झाली नाही, आता राज्यभरात वातावरण तापलं तर काही लोकांना अटक केली आहे महाराष्ट्रातील पोलिस सक्षम आहे मात्र त्यांना मोकळीक दिली नाही, दबाव टाकला तर ते कसे काम करणार सरकार कुणाला तरी वाचवण्यासाठी सरकार असं काही करतंय का, असं मला वाटत आहे