Anil Deshmukh On Fadanvis : फडणवीसांच्या मनसुख हिरेनबाबतच्या आरोपांवर अनिल देशमुख काय म्हणाले?
Continues below advertisement
Anil Deshmukh On Fadanvis : फडणवीसांच्या मनसुख हिरेनबाबतच्या आरोपांवर अनिल देशमुख काय म्हणाले?
फडणवीस यांनी जो प्रश्न विचारला ते गृहमंत्री आहेत त्यांचा अभ्यास किती कमी आहे हे समजतं.. हिरेनचा मृतदेह सकाळी 6 वाजता सापडला जोपर्यंत मृदेहाची घरची लोकं येत नाहीत.. तोपर्यंत आम्ही कोणतही गृहमंत्री ते जाहीर करु शकत नाही घरचे आले त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जाहीर केलं हे परमबीर सिंग, फडणवीस, वाझे तिघे एकत्रच आहेत.. परमबीर आणि वाझेंनी ही हत्या घडवून आणली फडणवीसांन त्याची कल्पना होती.. हत्ये मागे फडणवीस आहेत असं म्हणत नाही पण परमबीर सिंग आणि वाझे काय करतायत त्याची माहिती फडणवीसांना माहिती होती..
Continues below advertisement