
Anil Deshmukh : चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे स्वत: अनिल देशमुखांना प्रश्न विचारणार : ABP Majha
Continues below advertisement
संपूर्ण देशभर गाजलेल्या मनसुख हत्या आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील सर्वात मोठी बातमी..या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी स्वतः चांदीवाल आयोगासमोर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची उलटतपासणी केली. वकिलांमार्फत प्रश्न विचारण्याऐवजी स्वतः अनिल देशमुखांना प्रश्न विचारण्याची परवानगी सचिन वाझेंनी मागितली होती.. आणि ती परवानगी मिळाल्यानंतर वाझेंनी परमबीर सिंह आणि सरकारी निर्णयांबाबत प्रश्न विचारले...
Continues below advertisement