Anil deshmukh Case : मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात ईडीच्या हाती नवीन पुरावे?

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात ईडीच्या हाती नवीन पुरावे? अनिल देशमुखांनी नियमबाह्य पद्धतीनं कर्ज घेतल्याची ईडीच्या सूत्रांची माहिती ,  कर्जाद्वारे मिळालेली रक्कम देशमुखांचं वर्चस्व असलेल्या कंपनीत वर्ग केल्याचा आरोप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola