Anil Deshmukh Case : अनिल देशमुख हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार? आज सुनावणीची शक्यता

Continues below advertisement

राष्ट्रवादीच्या होणाऱ्या बैठक यादीत मलिक आणि देशमुखांचंही नाव, अनिल देशमुख हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार का? याकडे लक्ष. देशमुखांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram