Anil Deshmukh : आरोप प्रत्यारोप खूप झाले, आता जनतेचे प्रश्न सोडवा; अनिल देशमुखांचा फडणवीसांना सल्ला
महाराष्ट्रात गौप्यस्फोट आणि आरोप प्रत्यारोप खूप झाले, आता जनतेचे प्रश्न सोडवा. अनिल देशमुख यांचा फडणवीस यांना सल्ला. फडणवीस यांनी एका मुलाखतीत शरद पवाराबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर देशमुख यांची प्रतिक्रिया.