NCP Celebration : Anil Deshmukh यांची अखेर उद्या आर्थर कारागृहातून सुटका, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सीबीआयनं केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळं तब्बल एक वर्ष एक महिना आणि २७ दिवसांनी देशमुखांची मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहातून बुधवारी सुटका होईल.
Tags :
Bombay High Court CBI Bombay High Court Anil Deshmukh Former State Home Minister On His Way Out Of Jail Bail Stayed Released On Wednesday