मुख्यपृष्ठvideosबातम्यामहाराष्ट्रAnil Deshmukh Exclusive : 'ठाकरे , अजित पवारांवर खोटे आरोप करायला नकार दिल्याने सीबाआय पाठी लावली'
Anil Deshmukh Exclusive : 'ठाकरे , अजित पवारांवर खोटे आरोप करायला नकार दिल्याने सीबाआय पाठी लावली'
Anil Deshmukh Exclusive : 'ठाकरे , अजित पवारांवर खोटे आरोप करायला नकार दिल्याने सीबाआय पाठी लावली'
पुणे मोक्का कोर्टात अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल गिरीश महाजन यांच्या प्रकरणात सीबीआयने दिलेला धक्कादायक अहवाल सीबीआयचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप जळगावचे तत्कालिन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआयकडे धक्कादायक कबुली... काय म्हणाले प्रवीण मुंढे? - वि
जय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध दिली होती तक्रार - तक्रारदार येण्यापूर्वीच अनिल देशमुखांचा मला फोन आला. - अनिल देशमुखांनी सांगितले की, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील. - त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्र्रारीबाबत सांगितले.
अनिल देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा, असे सांगितले. - मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले. कारण, ते सांगत असलेला घटनाक्रम हा जळगाव हद्दीतील नव्हता. पण, तसे करण्यास तक्रारदाराने नकार दिला. - पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी पुन्हा
तक्रारदाराला पाठवितो असे सांगितले. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. - तक्रारदाराकडून पाठपुरावा आणि थेट गृहमंत्र्यांचा फोन यामुळे मी संपूर्ण घटनाक्रम नाशिक आयजी, आयजी कायदा-सुव्यवस्था, पोलिस महासंचालक यांना सांगितला. - पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला. त्यांनी यावेळी मला
धमकाविले. एका एफआयआरसाठी 3 वेळा फोन का करावा लागतो, असे विचारले. - सातत्याने गृहमंत्री धमकावित असल्याने अखेर गुन्हा दाखल केला. - कोणताही घाई नसताना झिरो एफआयआर केवळ अनिल देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला. शिवाय 3 वर्ष विलंब झालेला होता.
JOIN US ON
Sponsored Links by Taboola