Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या जामीनावर हायकोर्टात युक्तिवाद सुरू, निर्णयाकडे लक्ष
अनिल देशमुखांच्या जामीनावर हायकोर्टात युक्तिवाद सुरू
सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणांत देशमुखांचा जामीन अर्ज
न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे युक्तिवाद सुरू
देशमुखांतर्फे जेष्ठ वकील विक्रम चौधरी करत आहे युक्तिवाद