Anil Deshmukh : जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Continues below advertisement

Anil Deshmukh : जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी. 22 डिसेंबरपर्यंत दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआय हायकोर्टात. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram