Anil Desai : शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र, अनिल देसाई यांची प्रतिक्रिया ABP Majha
Continues below advertisement
Anil Desai : शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र , अनिल देसाई यांची प्रतिक्रिया
शिंदे गटाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्र सादर केली जात असल्याचा आरोप, याप्रकरणी चौकशी करण्याची शिंदे गटाची मागणी.
Continues below advertisement