Dinesh Bobhate : खासदार Anil Desai यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा
Dinesh Bobhate : खासदार Anil Desai यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा
Anil Desai : रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा तपास यंत्रणाच्या रडारावर आला आहे. खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात.