Anil Bonde : हिजाबवरुन भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवरदेखिल हिजाब घालण्याची वेळ येईल, असं वक्तव्य बोंडे यांनी केलंय. काय म्हणालेत डॉक्टर अनिल बोंडे पाहुयात....
Continues below advertisement