Ashok Chavan on Anil Bonde : अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे - अशोक चव्हाण

Continues below advertisement
नांदेड, मालेगाव,अमरावती  येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चास संबोधित करताना माजी मंत्री अनिल बोंडे यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत,12 नोव्हेंबर रोजी नांदेड येथिल झालेली दंगल ही चव्हाण यांनी आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी व राजकीय हित साधण्यासाठी घडवली असा गंभीर आरोप केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram