Anil Bonde: नाना पटोले यांच्यावर टीका करताना भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.. त्यानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.. मात्र, पटोले यांच्यावर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram