Anganwadi sevika : अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढ करण्याबाबत पुढील काही दिवसात निर्णय होणार
Anganwadi sevika : अंगणवाडी सेविका यांचे मानधन वाढ करण्याबाबत पुढील काही दिवसात निर्णय होणार आहे. अंगणवाडी सेविका यांची अनेकवर्ष मागणी मानधनात वाढ झाली. मानधन वाढ प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांच्याकडे पाठवलाराज्सात सुमारे दीड लाख अंगणसेविका कार्यरत आहेत.
Tags :
ABP Majha LIVE Anganwadi Sevika Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live BJP Shivsena ABP Maza