Anganwadi Sevika Protest : विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 02:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन सुरु केलंय. जवळपास एक महिन्यापासून हे आंदोलन सुरु आहे. मात्र राज्य सरकारने दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविका आज आझाद मैदानावर दाखल झाल्या आहेत. सरकारने जर आमचा निर्णय लवकर घेतला नाही तर ठिय्या आंदोलन करु असा इशारा या अंगणवाडी सेविकांनी दिलाय.