Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविकांचं मुंबईत आंदोलन; वाढीव वेतन, पेन्शन या प्रमुख मागण्या
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविकांचं मुंबईत आंदोलन; वाढीव वेतन, पेन्शन या प्रमुख मागण्या मराठा आरक्षण आंदोलन आणि मुंबईत पोहोचण्याचा इशारा देणारे मनोज जरांगे.. यावरुन सरकारवर दबाव असतानाच अंगणवाडी सेविकांचं राज्यव्यापी आंदोलन आक्रमक होतंय.. त्यावर शिंदेंसोबतच्या बैठकीकडे लक्ष लागलंय. आता वेळ झालीय, आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नवरच्या प्रतिक्रिया पाहण्याची... त्यासाठी जावूयात मीडिय़ा सेंटरला.