Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील किनाऱ्यावर वाहून आला सोनेरी रंगाचा रथ, सोनेरी रथाचं रहस्य काय?
Continues below advertisement
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर अचनाक वाहून आला एक सोनेरी रंगाचा रथ. चमकणारा सोनेरी रथ किनाऱ्यावर आणण्यासाठी लोकांची धाव. दोरखंडानं बांधून रथ किनाऱ्यावर आणला.
Continues below advertisement